यशस्वी होणे कोणाला आवडत नाही परंतु प्रत्येक माणूस हा यशस्वी होतोच असा नाही, जगात अशी काही माणसे आहेत किंवा होऊन गेली कि ज्यांनी आपले आयुष्य यशस्वी करून दाखवले किंवा दाखवत आहेत .तुम्हालाही जर यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर नक्की डाउनलॊड करा आणि वाचा.
Este aplicativo contém mais de 22 histórias de sucesso reais de grandes povos em todo o mundo.
Os principais recursos do aplicativo:
1.Free e offline-No Internet necessário.
Histórias de Sucesso 2.Real e biografia.
3.Share com seus amigos.
4.A App está em Marathi Language.
5.Easy de usar
ह्या अँप मध्ये आपल्याला जगातील प्रामुख्याने भारतातील यशस्वी माणसांचे चरित्र व कर्तृत्व वाचायला मदत होते.
सध्या 22 पेक्षा जास्त लोकांचे जीवनचरित्र या मोबाइलला अँप मध्ये आहे .वेळोवेळी यामध्ये नवीन यशोगाथा समाविष्ट केल्या जातील.
"महेंद्र सिंग धोनी" यांचे जीवन चरित्र
"सुशील कुमार" यांचे जीवन चरित्र
"स्टीव्ह जॉब्स" यांचे जीवन चरित्र
"सचिन तेंडुलकर" यांचे जीवन चरित्र
"रतन टाटा" यांचे जीवन चरित्र
"धिरुभाई अंबानी" यांचे जीवन चरित्र
"स्वामी विवेकानंद" यांचे जीवन चरित्र
"बाबासाहेब आंबेडकर" यांचे जीवन चरित्र
"मोहनदास करमचंद गांधी" यांचे जीवन चरित्र
"छत्रपती शिवाजीराजे भोसले" यांचे जीवन चरित्र
"नरेंद्र मोदी" यांचे जीवन चरित्र
"अमिताभ बच्चन" यांचे जीवन चरित्र
"डॉ अब्दुल कलाम" यांचे जीवन चरित्र
"अझीम प्रेमजी" यांचे जीवन चरित्र
"एन आर नारायण मूर्ती" यांचे जीवन चरित्र
"रजनीकांत" यांचे जीवन चरित्र
"लियोनल मेस्सी" यांचे जीवन चरित्र
"बिल गेट्स" यांचे जीवन चरित्र
"वॉल्ट डिस्ने" यांचे जीवन चरित्र
"हेन्री फोर्ड" यांचे जीवन चरित्र
"थॉमस अल्व्हा एडिसन" यांचे जीवन चरित्र
"अल्बर्ट आईन्स्टाईन" यांचे जीवन चरित्र
"मायकेल जेफरी जॉर्डन" यांचे जीवन चरित्र
डाउनलॊड करा आणि वाचा यशस्वी माणसांचे जीवचरित्र.